Cut/Copy/Paste is disabled!

वर आणि वधू

या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू-वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण.

चि. गणेश

सौ. संगीता व श्री. राजेंद्र रामचंद्र पा. क्षिरसागर
यांचे चिरंजीव रा. एकरूखे ता. राहता
( ह.मु. भेंडा बु ) ता. नेवासा जि. अहमदनगर

चि.सौ.का. साक्षी

सौ. उमाबाई व श्री. शंकरराव विठ्ठलराव पा. माने
यांची कन्या रा. चणकवाडी ता. पैठण
जि.छ. संभाजीनगर

Pre Wedding चा तो दिवस

हे प्रेमाचे धागे नात्यात गुंफहलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले

सनईच मंजुळ स्वरात मंत्राच्या घोषात, नवदाम्पत्य वैवाहिक जीवनात पदार्पण करीत आहोत.या मंगल सोहळ्यात आशिर्वादाचे सुमने उधळण्यासाठी, सस्नेहाने आमंत्रित करीत आहोत.

आतुरता लग्नाची

मिती शु ०९ मार्गशीर्ष माहं शके १९४५ गुरुवार दि. २१/१२/२०२३ रोजी दुपारी. १२ वा.०१ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.

हळद समारंभ

बुधवार दि.२०/१२/२०२३ रोजी सायं ५ वा.०० विवाहस्थळी

फोटो गॅलरी

विवाहस्थळ

अभिनंदन मंगल कार्यालय पैठण ता. पैठण जि.छ.संभाजीनगर